पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल

पुणे—तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढून दहशत माजवत टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न […]

Read More