श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची प्रतीक्षा संपावी :सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांचे गणपत्ती बाप्पाला साकडे

पुणेः- करोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतीक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांपासून पडद्यामागील कलाकारांचे जगण्याचा संघर्ष सुरु असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांची देखील प्रतीक्षा संपावी असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले. परिस्थिती बिकट असली तरी पडद्यामागील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीशी […]

Read More