दुरदर्शनचा भारदस्त आवाज हरपला

मुंबई-आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता पारशीवाडी अंधेरी पूर्व या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दूरदर्शन सह्याद्रीवरील संध्याकाळच्या बातम्या आणि त्याचं निवेदन करणारे प्रदीप भिडे त्या काळात लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. ते ६५ […]

Read More