खडकवासला धरण ओव्हर फ्लो;१६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरण ओव्हर फ्लो;१६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग https://news24pune.com/khadakwasla-dam-overflow;-discharge-of-water-at-16,500-cusecs/ पुणे–पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज (गुरुवार) सात वाजेपर्यंत १६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरु होता. दरम्यान, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जून, जुलैमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात […]

Read More