ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाईट्स पुण्यात दाखल

पुणे- एक अनोखी प्रवासी एक्सपिरीएंटल प्राॅपर्टी असलेल्या ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्स ‘क्वीन ऑफ द डेक्कन’ असलेल्या पुणे शहरात दाखल होत फॅशन आणि स्टाईलद्वारे शहराची अस्सल स्फूर्ती साजरी करत आहे. ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्सच्या ‘मेड ऑफ पुणेरी ओम्फ’ आवृत्तीने पुण्याच्या खऱ्या भावनेला साजरे करणारी फॅशन, संस्कृती आणि संगीत यांचे मिश्रण करणारी एक आकर्षक संध्याकाळ एकत्र आणली […]

Read More