सिरम इन्स्टिट्युटमध्ये येत्या सप्टेंबरपासून होणार स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू

पुणे-रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात […]

Read More

कोव्हॅक्सिनसाठी खा.बापट यांचे केन्द्राला साकडे

पुणे- कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली.तसे पत्र बापट यांनी तातडीने डाॅ.हर्ष वर्धन यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हॅक्सिन  लसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारत बायोटेक यांनी निर्माण केलेल्या या लसी […]

Read More