कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा

पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी शोधलेले औषध हे कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाबाबत गेल्या वर्षभरापासून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधत असून त्यांना या औषधाची दाखल घेण्याची विनंती केली असल्याचे डॉ. फडके यांनी म्हटले […]

Read More

अन्यथा छोटे उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही- अभय भोर

पुणे -नेहमीचा अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांच्या तोंडाला पाने पुसली जातात 2021 चा अर्थसंकल्प स्थानिक उद्योगांना विचारात घेऊनच करावा लागेल अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आणि देशातील उद्योग मोठ्या प्रमाणात परराज्यात आणि परदेशात स्थलांतरीत होईल अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि नंतर कोरोनाचे संकट आल्यामुळेच उद्योग […]

Read More