कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी मित्राचा खून करून स्वतःचा खून झाल्याचे भासवले

पुणे – कोट्यवधींचे कर्ज, देणेकरांचे फोन यातून कायमची सुटका होईल या भ्रमात एकाने मित्राचा खून करून स्वतःचा खून झाल्याचे भासवले. कर्जातून पळवाट काढण्यासाठी त्याने ही युक्ती त्याने केली खरी परंतु घटनास्थळी मिळालेल्या ब्ल्यूटूथचा दुसरा भाग आरोपीच्या घरी सापडला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. कर्जबाजारी असलेल्या आरोपीचे मेहबूब दस्तगिर शेख नाव असून त्याला अटक करण्यात आली […]

Read More