कै.दौलतराव मराठे स्वेच्छा रक्तदान चळवळीतील भीष्माचार्य – आशुतोष काळे

पुणे-“कै. दौलतराव मराठे म्हणजे स्वेच्छा रक्तदान चळवळीतील भीष्माचार्य होते त्यांनी केलेले रक्तदान क्षेत्रातील कार्य आपण अधिक जोमाने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल”.असे उदगार जनकल्याण रक्तकेंद्रचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.आशुतोष काळे यांनी काढले. कै. दौलतराव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कर्वेनगर मधील गिरीजा शंकर सभागृहात मातृभूमी  प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत […]

Read More