दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करणार – प्रकाश आंबेडकर

पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारीला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याला जसा मुस्लीम समाजाने विरोध केला तसा […]

Read More