‘चंपा’ बोलणंं थांबवा,अन्यथा…चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केल्यामुळे पुन्हा संतापले आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं उल्लेखण्यावरून यापूर्वी मोठा वादंग झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हटलं तर काय बिघडलं मग आम्ही ‘उठा’(उद्धव ठाकरे), जपा(जयंत पाटील), शपा(शरद पवार) म्हटले तर चालेल […]

Read More