अधिकमासात काय करावे? काय करू नये?:१६० वर्षानंतर आला योग

आजपासून (दि. १८ सप्टेंबर) अधिक मासाला प्रारंभ झाला आहे. तो १६ ऑक्टोबरला समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये अधिकमासाला वेगळे महत्व आहे. अधिकमास म्हणजे काय? अधिक मासात काय करावे? काय करू नये? याबाबत हिंदूधर्म शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊ या… अधिकमासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. सौर वर्षाचा मास ३६५ […]

Read More