कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर […]

Read More