खासदार बापट यांच्याकडून एक कोटी पासष्ट लाखाची मदत

पुणे : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून त्यातून पुण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.खा.बापट यांनी गुरूवारी पत्रकारांना ही माहिती दिली. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेला  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स  मशीन खरेदी करण्यासाठी बापट […]

Read More

कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार?

नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेड नाही, ऑक्सीजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनकहा तुटवडा आणि काळा बाजार यामुळे जनता हैराण झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केल्याने पुन्हा एकदा चिंतेचे […]

Read More