माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे पुण्यात निधन

पुणे – माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज सकाळी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.पुण्यात झालेल्या पहिल्या एल्गार […]

Read More