मृत वीज कंत्राटी कामगारला 10 लाखांचा विमा सुरक्षा कवचाचा लाभ:महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची योजना

पुणे-विज ऊद्योग हा अत्यावश्यक सेवा आहे. कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी सर्व प्रकारचा धोका पत्करून अखंडित सेवा बजावली. जनतेची अखंडीत सेवा नि:काम वृत्तीने केली आहे. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात मागील वर्षी  तब्बल 40  विज कंत्राटी कामगारांचा मृत्यू  झाला होता. अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन […]

Read More