कॊरोना रुग्णांना मदत करणारी रणरागिणी

नालासोपारा – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या […]

Read More