कॊरोना रुग्णांना मदत करणारा वंचितचा अवलिया

मुंबई- मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या आता काहीशी आटोक्यात येत चालली आहे. अश्या स्थितीतही अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. गोरेगाव या ठिकाणी  वंचितच्या कार्यकर्त्यांनी अनेक कॊरोना रुग्णांना जीवदान दिले आहे. गोरेगाव येथील वंचित बहुजन  आघाडीचे वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके  यांनी कॊरोना काळात अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला […]

Read More

कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार: साखर कारखान्यांना केले आवाहन

पुणे-राज्यात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. बेडच्या कमतरतेबरोबरच सर्वात जास्त समस्या ही ऑक्सिजनची निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादनाची पूर्ण क्षमता केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जात आहे. तर बाहेरूनही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. दुसरी लाट, वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी वसंतदादा शुगर […]

Read More