पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून(१० एप्रिल): ६५ टक्के विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून (१० एप्रिल) सुरू होत आहे. या परिक्षेआधी घेण्यात आलेल्या सराव परिक्षेलाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थ्यांनी ही सराव परीक्षा दिली आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील सर्व संलग्न महाविद्यालयातील […]

Read More