दोन कानाखाली द्यायला पाहिजे होत्या त्याच्या – कोणाला म्हणाले राज ठाकरे?

मुंबई- पुण्यात मागच्या आठवड्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने केल्यानंतर त्याचे पडसाद  राज्यभर उमटले. भाजपने शरजीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा डंख; करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख,छगन भुजबळ यांनीही […]

Read More

न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते- कोणाला म्हणाले अजित पवार?

पुणे- पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या युवकाने अत्यंत भडक आणि वादग्रस्त विधाने करीत हिंदू समाजावर टीका केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला असून भाजपने शरजीलच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड […]

Read More

कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे- अरुंधती राय

पुणे- एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचं काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे, त्यांनी कोणती चूक केली आहे असे मला वाटत नाही, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे चार्जशीट दाखल केलं गेलं ,कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं […]

Read More