वंचितांना आधार देण्यासाठी एलजी इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करीन रोशनी उपक्रमाची घोषणा

पुणे-एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमा अंतर्गत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लांबलेल्या किंवा ती शस्रक्रियाच न केलेल्या करीन रोशनी उपक्रमांतर्गत दिलासा मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे . या उपक्रमाअंतर्गत देशातील ८७०० रुग्णांच्या मोतीबिंदूंवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत . पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, दिल्ली येथील डॉ श्रॉफ्स चॅरिटी […]

Read More