मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पिंपरीत नवीन विक्री दालन

पुणे: देशातील अग्रगण्य आभूषण विक्रेत्या साखळी दालनांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन दालनाचे  फिनोलेक्स चौक, पिंपरी येथे नुकतेच उद्घाटन झाले. पारंपारिक आणि समकालीन अभिरुचीनुसार आणि जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभवाच्या अभिवचनासह विस्तृत श्रेणीचा संग्रह असलेले, ही नवीन शोरूम महाराष्ट्रात ब्रँडच्या झपाट्याने विस्तारणाऱ्या उपस्थितीला अधिक चालना देणारे असल्याचा दावा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वतीने करण्यात […]

Read More