पुणेकरांसाठी खुशखबर: आता मिळवा ५०० रुपयात एमएनजीएलचे गॅॅस कनेक्शन

पुणे— पुणे शहर ‘सिलेंडर मुक्त’ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी काही योजना एमएनजीएलच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आल्या. एमएनजीएलच्या घरगुती एका कनेक्शनसाठी साधारण सहा हजार खर्च येतो. परंतु आता ग्राहकांना फक्त ५०० रुपये भरून सीएनजी कनेक्शन मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्याच्या दोन महिनांच्या बिलातून टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल असे […]

Read More