ओप्‍पो एफ१९ प्रो सिरीज बाजारात दाखल

पुणे -एफ१९ प्रो सिरीजच्‍या यशस्‍वी लाँचनंतर ओप्‍पो या आघाडीच्‍या जागतिक स्‍मार्ट डिवाईस ब्रॅण्‍डने १७ मार्च २०२१ पासून एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो ची विक्री सुरू होण्‍याची घोषणा केली. एफ सिरीज वारसा कायम ठेवत एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो सर्वोत्तम तंत्रज्ञान व आकर्षक सडपातळ डिझाइनसह तुमची वैयक्तिक स्‍टाइल व स्‍पीडसंदर्भातील गरजांना अनुसरून […]

Read More