एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी व सीईओ नवनीत मुनोत यांचा प्रतिष्ठित मुंबई रत्न २०२१ पुरस्काराने गौरव

पुणे – एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत यांना मुंबई महानगराचा विकास व वाढ यासाठी; तसेच भारताच्या आर्थिक राजधाऩीची सामाजिक वीण घट्ट करण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुंबई रत्न पुरस्कार २०२१ देऊन गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आलेले मुनोत […]

Read More