आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ आणि IQ दोन्ही महत्वाचे

पुणे- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ आणि IQ दोन्ही महत्वाचे आहे. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स Emotional Intelligenceहा सुद्धा खूप महत्वाचा आहे असे सांगतानाच बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी माणसाने आत्मविश्वास व शांततेने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्किल ट्रेनिंगच्या अध्यक्षा डॉ. शमा हुसेन यांनी व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे झील […]

Read More