आजपासून देशात होणार हे मोठे बदल

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आजपासून (1 ऑगस्ट 2020) देशात मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. एकीकडे या नव्या नियमांपासून तुम्हाला दिलासा मिळेल, दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. या बदलांमध्ये काही बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे, अनलॉक 3च्या मार्गदर्शक सूचना, आरबीएल बँकेच्या बचत खात्यावर व्याज दर, एटीम […]

Read More