मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव -पृथ्वीराज चव्हाण

पुणे– निवडणुकीच्या माध्यमातून आलेले सरकार हे हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. भाजपला देशातील संघराज्य पद्धतीने संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य ही तत्त्वेच मान्य नाहीत. देशाची संघराज्य एकात्मता, त्यांचे अधिकार यामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत मोदी सरकारने संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव आखला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. वत्कृत्वोत्तेजक […]

Read More