मी पुन्हा आलो आहे, एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन आलो आहे : होय हे ‘ईडी’चे सरकार आहे – देवेंद्र फडणवीस

पुणे- महाराष्ट्र विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने अखेर बहुमत सिद्ध केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची फायनल जिंकली आहे. दरम्यान, मतदानादरम्यान विरोधकांनी केलेल्या ईडीच्या नारेबाजीवर उत्तर देताना, ‘होय महाराष्ट्रात ईडीच्या मदतीने सरकार स्थापन झाले आहे, असे ठणकावले.  यात ‘ई’ म्हणजे एकनाथ आणि ‘डी’ म्हणजे देवेंद्र असे म्हणत त्यांनी पलटवार केला. विधानसभेत एकनाथ […]

Read More