ही तर राज्याच्या अधिकारावर गदा – शरद पवार

पुणे- राज्यात खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.  या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू, असंही पयांनी म्हटलं आहे. ईडीच्या कारवायांबाबत बोलताना विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ […]

Read More