एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित

पुणे – कर्वेनगर मधील एअर मार्शल ( निवृत्त ) प्रदीप पद्माकर बापट यांना मध्यप्रदेश प्रेस क्लबच्या वतीने भोपाळ येथे या वर्षीच्या शौर्य व पराक्रम क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन केंद्रात सोमवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एका शानदार कार्यक्रमात मध्य प्रदेशचे राज्यपाल […]

Read More