‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने फेसबुकवर केला दावा दाखल

पुणे : ‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने फेसबुकवर दावा दाखल केला आहे. फेसबुककडून आपल्याला मदत होईल, या अपेक्षेने ‘एमटीजेएफ’चे संस्थापक संग्राम काकड यांनी फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर चार्मीन हँग यांच्याकडे कल्पना मांडली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद न देता परस्पर फेसबुकने स्वतःच्या नावाने फिचर सुरु केले. त्यानंतर आपली […]

Read More