७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे आणि चालवणे बंधनकारक

पुणे – राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान अंतर्गत  एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे ऊर्जा विभागाने ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स बसवण्याबाबत मार्गदर्शक म्हणून मुख्य इलेक्ट्रीकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील ७० -मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या […]

Read More