फळांचा राजा आंब्याला उष्णतेची झळ

पुणे(प्रतिनिधि)–यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहे. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशावर गेल्याने फळांचा राजा असलेल्या हापूसला सध्या त्याची चांगलीच झळ बसत आहे. […]

Read More