हिंजेवाडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई

मुंबई- पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या मेट्रो, रिंगरोड तसेच रस्त्याची कामे जलद गतीने पूर्ण होतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो टप्प्याचे काम संथगतीने होत असल्यामुळे आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर मार्ग काढण्याची विनंती आयटी उद्योग असोसिएशनने केली. त्याच अनुषंगाने […]

Read More