प्रतिक्षा संपली : उद्या दहावीचा निकाल : असा पहा निकाल

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता […]

Read More