जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी का केलं प्रस्तावित आंदोलन स्थगित?

राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित झाले आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने उच्च स्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यानंतर राळेगण सिध्दी येथे काल सायंकाळी उशिरा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी पासून स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी […]

Read More