बाळूमामांचे वंशज म्हणवणारा मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुणे–स्वत:ला बाळूमामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या विरोधात बारामतीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर मनोहर भोसलेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले […]

Read More