पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन

पुणे—लाखों पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन शुक्रवारी पार पडली. पुणे मेट्रोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला .पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल […]

Read More