व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून 4.5 कोटीचा गंडा

पुणे- देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून 4.5 कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील ४८ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तो  देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. फिर्यादीची आंतरराष्ट्रीय कंपनी जेरार मार्टीशी मौल्यवान पेटिंग खरेदी करण्याचा […]

Read More