आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे हे स्पष्ट- सचिन अहीर

पुणे-सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे. ही चौकशी नंतरही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतो आहे अशी टीका शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पुण्यात […]

Read More