सुलभ ईएमआय पर्यायांकरिता रूबी हॉल क्लिनिकचा बजाज फिनसर्व्ह हेल्थ सोबत करार :रूग्णांना योग्य आर्थिक साहाय्य व सवलत मिळण्यासाठी मेडिकार्ड सादर

पुणे : वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती बरेचदा अनपेक्षितपणे उद्भवत असते,अशा स्थितीमध्ये आपले आर्थिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक ने बजाज फिनसर्व्ह हेल्थच्या हेल्थ-टेक विभाग असलेल्या बजाज फिनसर्व्हच्या सहकार्याने रूग्णांना सहजरित्या दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बजाज फिनसर्व्ह हेल्थ ईएमआय कार्ड ही सुविधा सादर करण्यात आली आहे. या […]

Read More