लोकराजा छत्रपती शाहू महाराज

महाराष्ट्राच्या भूमीला जशी साधुसंताची परंपरा आहे. तशीच समाजसुधारकांची परंपरा आहे. हिंदूधर्मातील काही कालबाह्य रुढी , परंपरेत सुधारणा करण्याचे महत्त्वाचे काम या समाजसुधारकांनी केले. त्यांत महत्त्वाची भूमिका कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पार पाडली. छञपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये झाला.यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूरच्या छञपती शिवाजी महाराजांच्या गादीसाठी त्यांना दत्तक निवडण्यात […]

Read More