सोशल मीडिया, विविध अॅपद्वारे ओळख वाढवत तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या नातेवाईकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

पुणे— सोशल मीडिया, विविध अॅप, ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना मोह दाखवत तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 53 जणींना 2 ते 3 लाखाला गंडा घालणाऱ्या भामट्याला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या भामट्याने 4 तरुणीसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व तब्बल 53 तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून बोलणी […]

Read More