सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही- अजित पवार

पुणे—पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रचार सभेत, ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय असे वक्तव्य करून समाचार घेतला होता. आज पुण्यामध्ये पत्रकारांशी […]

Read More