जामिनावर सुटका झालेल्या आरोपींचे फटाके वाजवून स्वागत करणे पडले महागात

पुणे–खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे फटाके वाजवून स्वागत करून नागरिकांना दमदाटी केल्याची घटना शिवणे येथे  घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिस नाईक संतोष नांगरे यांनी फिर्याद दिली आहे. सागर भागवत वारकरी (वय २१, रा. राहुलनगर, शिवणे), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, […]

Read More