आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना

पुणेः-“कोव्हीड महासाथीत देशातील शासन आणि व्यवस्था कोलमडलेली असताना जनता ती सावरायला कशी उभी राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांची  चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना. रुग्णवाहीकांचा तुटवडा आणि उपलब्ध रुग्णवाहिकांनी सुरु केलेली मनमानी यांवर ही योजना हे एक खणखणीत उत्तर ठरत आहे. हे सर्व रिक्षा चालक कोविड […]

Read More