पुणे मनपातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना प्रशासनाने मोडीत काढू नये – गोपाळदादा तिवारी

पुणे – पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून ती व्यवस्था आरोग्य विमा अंतर्गत (मेडीक्लेम) खाजगी विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा घाट प्रशासनाने घालू नये असा ईशारा कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे. पुणे मनपा प्रशासनाने कामगारांप्रती कर्तव्यपुर्तीच्या भावनेने ही योजना पुर्ववत (केंद्र व राज्य सराकारच्या धर्तीवर) सुरू ठेवावी अशी मागणीही […]

Read More