श्रीरामाचा जन्मदाखला

१३ सप्टेंबर २००७. UPA सरकारने सर्वोच्च न्यायालयात affidvit सादर केले. त्याचा आशय होता – “श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, ऐतिहासिक नाही. श्रीराम कधीच जन्माला आला नव्हता.” अर्वाचीन काळात जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे जन्मदाखला. या दाखल्यावर काय काय माहिती येते? तर – बाळाचे नाव, आई-वडिलांचे नाव, कुळाचे नाव, पूर्वजांचे नाव, जन्म तिथी, जन्म वेळ, जन्म वर्ष […]

Read More