आयुष्यमान आधार प्रकल्पाची पुणे जिल्ह्यापासून सुरुवात

पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून वाय४डी फाऊंडेशन आणि आधार हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात आयुष्यमान आधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला कोविड १९ या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी […]

Read More